-
इफिसकर ३:५-७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे रहस्य माणसांना कळवण्यात आलं नव्हतं, जसं ते आज देवाच्या पवित्र शक्तीद्वारे* पवित्र प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना प्रकट करण्यात आलं आहे.+ ६ ते असं, की विदेशी लोकांनीही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात यावं आणि आनंदाच्या संदेशाद्वारे सहवारस आणि एकाच शरीरातले अवयव,+ तसंच, आमच्यासोबत अभिवचनाचे भागीदार व्हावं. ७ देवाने मला त्याच्या सामर्थ्याच्या कार्याद्वारे, त्याच्या अपार कृपेचं मोफत दान दिल्यामुळे मी या पवित्र रहस्याचा सेवक बनलो.+
-