रोमकर ६:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ कारण आपल्याला माहीत आहे, की आपलं जुनं व्यक्तिमत्त्व ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आलं.+ आपल्या पापी शरीराचा आपल्यावरचा अधिकार संपून+ आपण यापुढे पापाचे दास राहू नये, म्हणून हे झालं.+
६ कारण आपल्याला माहीत आहे, की आपलं जुनं व्यक्तिमत्त्व ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आलं.+ आपल्या पापी शरीराचा आपल्यावरचा अधिकार संपून+ आपण यापुढे पापाचे दास राहू नये, म्हणून हे झालं.+