वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ८:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ आणि जर आपण मुलं असू, तर वारसही आहोत. आपण देवाचे वारस+ आणि ख्रिस्तासोबत सहवारस आहोत. पण, त्याच्यासोबत आपला गौरव व्हावा म्हणून+ आधी आपल्याला त्याच्यासोबत दुःखही सोसावं लागेल.+

  • इफिसकर १:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ पण, तुम्हीसुद्धा सत्याचं वचन म्हणजेच तुमच्या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश ऐकल्यावर त्याच्यावर आशा ठेवली. तुम्ही विश्‍वास ठेवल्यानंतर, त्याच्याद्वारे तुमच्यावर पूर्वीच वचन दिलेल्या पवित्र शक्‍तीचा शिक्का मारण्यात आला.+ १४ ही पवित्र शक्‍ती आपल्याला मिळणार असलेल्या वारशाची आधीच दिलेली एक हमी* आहे.+ देवाने ती यासाठी दिली, की खंडणीद्वारे+ त्याच्या स्वतःच्या लोकांची* सुटका केली जावी+ आणि याद्वारे त्याचा गौरव आणि स्तुती व्हावी.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा