-
लूक २२:२८-३०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२८ तरीसुद्धा, माझ्या परीक्षांमध्येही+ माझ्यासोबत राहिलेले तुम्हीच आहात.+ २९ आणि जसा माझ्या पित्याने माझ्यासोबत एका राज्यासाठी करार केलाय, तसाच मीही तुमच्यासोबत एक करार करतो.+ ३० तो असा, की माझ्या राज्यात तुम्ही माझ्यासोबत माझ्या मेजावर खाल-प्याल+ आणि राजासनांवर बसून+ इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.+
-