लेवीय १९:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल. २ तीमथ्य ४:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ वचनाची घोषणा कर;+ काळाची गरज ओळखून चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत आवेशाने हे काम कर; पूर्ण सहनशीलतेने आणि कुशलतेने शिकवत असताना+ चूक करणाऱ्याचं ताडन कर,+ त्याला ताकीद आणि प्रोत्साहन दे.
१७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल.
२ वचनाची घोषणा कर;+ काळाची गरज ओळखून चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत आवेशाने हे काम कर; पूर्ण सहनशीलतेने आणि कुशलतेने शिकवत असताना+ चूक करणाऱ्याचं ताडन कर,+ त्याला ताकीद आणि प्रोत्साहन दे.