प्रेषितांची कार्यं ९:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ पण प्रभू त्याला म्हणाला: “जा! कारण हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.*+ तो विदेश्यांना,+ तसंच राजांना+ आणि इस्राएलच्या मुलांना माझ्या नावाची घोषणा करेल.
१५ पण प्रभू त्याला म्हणाला: “जा! कारण हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.*+ तो विदेश्यांना,+ तसंच राजांना+ आणि इस्राएलच्या मुलांना माझ्या नावाची घोषणा करेल.