इफिसकर १:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ त्याने तुमच्या मनाचे डोळे उघडले आहेत. हे यासाठी, की त्याने तुम्हाला कोणत्या आशेसाठी बोलावलं आहे आणि पवित्र जनांसाठी कोणत्या वैभवी आशीर्वादांचा वारसा राखून ठेवला आहे, हे तुम्हाला समजावं.+ इब्री लोकांना १०:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ कारण, सत्याचं अचूक ज्ञान मिळाल्यावर जर आपण जाणूनबुजून पाप करत राहिलो,+ तर यापुढे पापांसाठी आणखी कोणतंही बलिदान नाही.+
१८ त्याने तुमच्या मनाचे डोळे उघडले आहेत. हे यासाठी, की त्याने तुम्हाला कोणत्या आशेसाठी बोलावलं आहे आणि पवित्र जनांसाठी कोणत्या वैभवी आशीर्वादांचा वारसा राखून ठेवला आहे, हे तुम्हाला समजावं.+
२६ कारण, सत्याचं अचूक ज्ञान मिळाल्यावर जर आपण जाणूनबुजून पाप करत राहिलो,+ तर यापुढे पापांसाठी आणखी कोणतंही बलिदान नाही.+