कलस्सैकर २:१६, १७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ म्हणून, खाणंपिणं+ किंवा एखादा सण पाळणं, नवचंद्राचा दिवस*+ किंवा शब्बाथ पाळणं या गोष्टींवरून कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.+ १७ या सगळ्या येणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत,+ पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे.+
१६ म्हणून, खाणंपिणं+ किंवा एखादा सण पाळणं, नवचंद्राचा दिवस*+ किंवा शब्बाथ पाळणं या गोष्टींवरून कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.+ १७ या सगळ्या येणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत,+ पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे.+