वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर १५:५८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५८ म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर+ आणि स्थिर राहा; आणि प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.+ कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही,+ हे तुम्हाला माहीत आहे.

  • कलस्सैकर १:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ पण याकरता हे आवश्‍यक आहे, की तुम्ही विश्‍वासात टिकून राहावं+ आणि इमारतीच्या पायावर स्थापन केलेलं+ आणि स्थिर+ असं राहावं. तसंच, जो आनंदाचा संदेश तुम्ही ऐकला आणि ज्याची घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली,+ त्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नये. मी पौल, याच आनंदाच्या संदेशाचा सेवक झालो आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा