१ राजे १८:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ ज्या वेळी ईजबेल+ यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या वेळी ओबद्याने एका गुहेत ५० आणि दुसऱ्या गुहेत ५० अशा १०० संदेष्ट्यांना लपवलं होतं आणि त्यांना अन्नपाणी पुरवलं होतं.) १ राजे १९:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ तिथे त्याने एका गुहेत+ रात्र काढली. तेव्हा पाहा! यहोवाकडून त्याला संदेश मिळाला. तो म्हणाला: “एलीया, तू इथे काय करतोस?”
४ ज्या वेळी ईजबेल+ यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या वेळी ओबद्याने एका गुहेत ५० आणि दुसऱ्या गुहेत ५० अशा १०० संदेष्ट्यांना लपवलं होतं आणि त्यांना अन्नपाणी पुरवलं होतं.)
९ तिथे त्याने एका गुहेत+ रात्र काढली. तेव्हा पाहा! यहोवाकडून त्याला संदेश मिळाला. तो म्हणाला: “एलीया, तू इथे काय करतोस?”