इब्री लोकांना ११:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ आणखी काय सांगू? कारण जर मी गिदोन,+ बाराक,+ शमशोन,+ इफ्ताह,+ दावीद+ तसंच शमुवेल+ आणि इतर संदेष्ट्यांबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. इब्री लोकांना ११:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ आणि हे जग त्यांच्यासाठी लायक नव्हतं. ते रानावनांतून, डोंगरांतून, गुहांतून+ आणि जमिनीतल्या खाचखळग्यांतून भटकत राहिले.
३२ आणखी काय सांगू? कारण जर मी गिदोन,+ बाराक,+ शमशोन,+ इफ्ताह,+ दावीद+ तसंच शमुवेल+ आणि इतर संदेष्ट्यांबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.
३८ आणि हे जग त्यांच्यासाठी लायक नव्हतं. ते रानावनांतून, डोंगरांतून, गुहांतून+ आणि जमिनीतल्या खाचखळग्यांतून भटकत राहिले.