मत्तय ५:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ हर्ष करा आणि खूप आनंदित व्हा,+ कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.+ तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.+
१२ हर्ष करा आणि खूप आनंदित व्हा,+ कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.+ तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.+