रोमकर ८:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ आणि जर आपण मुलं असू, तर वारसही आहोत. आपण देवाचे वारस+ आणि ख्रिस्तासोबत सहवारस आहोत. पण, त्याच्यासोबत आपला गौरव व्हावा म्हणून+ आधी आपल्याला त्याच्यासोबत दुःखही सोसावं लागेल.+ २ करिंथकर ४:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० येशूने सोसल्या होत्या तशा मरणाच्या यातना आम्ही आमच्या शरीरात सतत सहन करतो.+ हे यासाठी, की येशूचं जीवन आमच्या शरीरातही प्रकट व्हावं. २ तीमथ्य ३:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ खरंतर, ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्या सगळ्यांचा छळ केला जाईल.+
१७ आणि जर आपण मुलं असू, तर वारसही आहोत. आपण देवाचे वारस+ आणि ख्रिस्तासोबत सहवारस आहोत. पण, त्याच्यासोबत आपला गौरव व्हावा म्हणून+ आधी आपल्याला त्याच्यासोबत दुःखही सोसावं लागेल.+
१० येशूने सोसल्या होत्या तशा मरणाच्या यातना आम्ही आमच्या शरीरात सतत सहन करतो.+ हे यासाठी, की येशूचं जीवन आमच्या शरीरातही प्रकट व्हावं.