वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर ४:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ कारण ख्रिस्तामध्ये तुमचे १०,००० रक्षक* असले, तरी तुमचे पुष्कळ बाप नक्कीच नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये आनंदाच्या संदेशाद्वारे मी तुमचा बाप बनलो आहे.+

  • २ तीमथ्य १:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ माझा प्रिय मुलगा, तीमथ्य याला:+

      देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला प्रभू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया आणि शांती मिळो.

  • तीत १:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तर, मी पौल हे पत्र माझा सहविश्‍वासू आणि खऱ्‍या अर्थाने माझं लेकरू असलेला तीत, याला लिहीत आहे:

      देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला तारणकर्ता, यांच्याकडून तुला अपार कृपा आणि शांती मिळो.

  • फिलेमोन १०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० मी ज्याचा तुरुंगात* असताना विश्‍वासात वडील बनलो,+ त्या माझ्या लेकरासाठी, अनेसिमसाठी+ मी तुला विनंती करत आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा