रोमकर १२:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा. एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.+ फिलिप्पैकर २:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+ इब्री लोकांना १३:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा+ आणि त्यांच्या अधीन राहा.+ कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचं* रक्षण करत आहेत.+ हे यासाठी, की त्यांनी हे काम आनंदाने करावं, दुःखाने* नाही; कारण तसं झालं, तर तुमचंच नुकसान होईल.
३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+
१७ जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा+ आणि त्यांच्या अधीन राहा.+ कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचं* रक्षण करत आहेत.+ हे यासाठी, की त्यांनी हे काम आनंदाने करावं, दुःखाने* नाही; कारण तसं झालं, तर तुमचंच नुकसान होईल.