वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ राजे रूपरेषा

      • नबुखद्‌नेस्सर यरुशलेमला वेढा घालतो (१-७)

      • यरुशलेमचा आणि तिथल्या मंदिराचा नाश; बंदिवासात गेलेला दुसरा गट (८-२१)

      • गदल्याला अधिकारी बनवलं जातं (२२-२४)

      • गदल्याचा खून; लोक इजिप्तला पळून जातात (२५, २६)

      • यहोयाखीनची बाबेलच्या तुरुंगातून सुटका (२७-३०)

२ राजे २५:१

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:८; ४३:१०; दान ४:१
  • +२इत ३६:१७; यिर्म ३४:२; यहे २४:१, २
  • +यश २९:३; यिर्म ३२:२, २८; ३९:१; ५२:४, ५; यहे ४:१, २; २१:२१, २२

२ राजे २५:३

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२६; अनु २८:५३; यिर्म ३७:२१; ३८:२; विल ४:४; यहे ४:१६; ५:१०, १२
  • +यिर्म ५२:६-११

२ राजे २५:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यिर्म २१:४; ३९:२, ४-७; यहे ३३:२१
  • +यहे १२:१२

२ राजे २५:६

समासातील संदर्भ

  • +यिर्म २१:७

२ राजे २५:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३२:४, ५; यहे १२:१२, १३; १७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१७, पृ. १

२ राजे २५:८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४०:१
  • +यिर्म ५२:१२-१४; विल ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००७, पृ. ११

२ राजे २५:९

समासातील संदर्भ

  • +१रा ९:८; स्तो ७४:३; ७९:१; यश ६४:११; यिर्म ७:१४; विल १:१०; २:७; मीख ३:१२
  • +१रा ७:१
  • +यिर्म ३४:२२
  • +२इत ३६:१९

२ राजे २५:१०

समासातील संदर्भ

  • +नहे १:३; यिर्म ३९:८

२ राजे २५:११

समासातील संदर्भ

  • +यिर्म १५:२; ३९:९; ५२:१५, ३०; यहे ५:२

२ राजे २५:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३९:१०; ५२:१६

२ राजे २५:१३

समासातील संदर्भ

  • +१रा ७:१५
  • +१रा ७:२७
  • +१रा ७:२३
  • +२रा २०:१७; यिर्म ५२:१७-२०

२ राजे २५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५११

२ राजे २५:१५

समासातील संदर्भ

  • +१रा ७:४८, ५०; २इत २४:१४; ३६:१८; एज १:७, १०, ११; दान ५:२

२ राजे २५:१६

समासातील संदर्भ

  • +१रा ७:४७

२ राजे २५:१७

तळटीपा

  • *

    एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा ७:१५
  • +१रा ७:१६, २०; यिर्म ५२:२१-२३

२ राजे २५:१८

समासातील संदर्भ

  • +एज ७:१
  • +यिर्म २१:१, २; २९:२५, २९
  • +यिर्म ५२:२४-२७

२ राजे २५:२०

समासातील संदर्भ

  • +२रा २५:८; यिर्म ३९:९; ४०:१
  • +यिर्म ३९:५

२ राजे २५:२१

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ८; १रा ८:६५
  • +अनु २८:३६, ६४; २रा २३:२७; यिर्म २५:११

२ राजे २५:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३९:१३, १४
  • +यिर्म ४०:५, ६
  • +यिर्म २६:२४
  • +२रा २२:८

२ राजे २५:२३

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४०:७-९

२ राजे २५:२४

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:१२

२ राजे २५:२५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४०:१५
  • +यिर्म ४१:१, २

२ राजे २५:२६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४१:१७, १८
  • +यिर्म ४२:१४; ४३:४, ७

२ राजे २५:२७

समासातील संदर्भ

  • +२रा २४:८, १२; यिर्म २४:१; मत्त १:११
  • +यिर्म ५२:३१-३४

२ राजे २५:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. २९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ राजे २५:१यिर्म २७:८; ४३:१०; दान ४:१
२ राजे २५:१२इत ३६:१७; यिर्म ३४:२; यहे २४:१, २
२ राजे २५:१यश २९:३; यिर्म ३२:२, २८; ३९:१; ५२:४, ५; यहे ४:१, २; २१:२१, २२
२ राजे २५:३लेवी २६:२६; अनु २८:५३; यिर्म ३७:२१; ३८:२; विल ४:४; यहे ४:१६; ५:१०, १२
२ राजे २५:३यिर्म ५२:६-११
२ राजे २५:४यिर्म २१:४; ३९:२, ४-७; यहे ३३:२१
२ राजे २५:४यहे १२:१२
२ राजे २५:६यिर्म २१:७
२ राजे २५:७यिर्म ३२:४, ५; यहे १२:१२, १३; १७:१६
२ राजे २५:८यिर्म ४०:१
२ राजे २५:८यिर्म ५२:१२-१४; विल ४:१२
२ राजे २५:९१रा ९:८; स्तो ७४:३; ७९:१; यश ६४:११; यिर्म ७:१४; विल १:१०; २:७; मीख ३:१२
२ राजे २५:९१रा ७:१
२ राजे २५:९यिर्म ३४:२२
२ राजे २५:९२इत ३६:१९
२ राजे २५:१०नहे १:३; यिर्म ३९:८
२ राजे २५:११यिर्म १५:२; ३९:९; ५२:१५, ३०; यहे ५:२
२ राजे २५:१२यिर्म ३९:१०; ५२:१६
२ राजे २५:१३१रा ७:१५
२ राजे २५:१३१रा ७:२७
२ राजे २५:१३१रा ७:२३
२ राजे २५:१३२रा २०:१७; यिर्म ५२:१७-२०
२ राजे २५:१५१रा ७:४८, ५०; २इत २४:१४; ३६:१८; एज १:७, १०, ११; दान ५:२
२ राजे २५:१६१रा ७:४७
२ राजे २५:१७१रा ७:१५
२ राजे २५:१७१रा ७:१६, २०; यिर्म ५२:२१-२३
२ राजे २५:१८एज ७:१
२ राजे २५:१८यिर्म २१:१, २; २९:२५, २९
२ राजे २५:१८यिर्म ५२:२४-२७
२ राजे २५:२०२रा २५:८; यिर्म ३९:९; ४०:१
२ राजे २५:२०यिर्म ३९:५
२ राजे २५:२१गण ३४:२, ८; १रा ८:६५
२ राजे २५:२१अनु २८:३६, ६४; २रा २३:२७; यिर्म २५:११
२ राजे २५:२२यिर्म ३९:१३, १४
२ राजे २५:२२यिर्म ४०:५, ६
२ राजे २५:२२यिर्म २६:२४
२ राजे २५:२२२रा २२:८
२ राजे २५:२३यिर्म ४०:७-९
२ राजे २५:२४यिर्म २७:१२
२ राजे २५:२५यिर्म ४०:१५
२ राजे २५:२५यिर्म ४१:१, २
२ राजे २५:२६यिर्म ४१:१७, १८
२ राजे २५:२६यिर्म ४२:१४; ४३:४, ७
२ राजे २५:२७२रा २४:८, १२; यिर्म २४:१; मत्त १:११
२ राजे २५:२७यिर्म ५२:३१-३४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ राजे २५:१-३०

२ राजे

२५ सिद्‌कीया राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर+ आपलं सगळं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला करायला आला.+ त्याने येऊन शहरासमोर छावणी दिली आणि वेढा घालण्यासाठी शहराभोवती भिंत उभारली.+ २ शहराला पडलेला हा वेढा, सिद्‌कीया राजाच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षापर्यंत राहिला. ३ मग चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, जेव्हा शहरातला दुष्काळ भयंकर वाढला होता+ आणि लोकांकडे खायला काहीही उरलं नव्हतं,+ ४ तेव्हा शहराच्या भिंतीचा काही भाग पाडण्यात आला.+ खास्दी* लोकांनी शहराला वेढा घातलेला असताना, शहरातले सर्व सैनिक राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून रातोरात पळून गेले. आणि राजाही अराबाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने पळाला.+ ५ पण खास्दी लोकांच्या सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्याला गाठलं. तेव्हा राजाचे सर्व सैनिक त्याला सोडून इकडे-तिकडे पळून गेले. ६ मग त्यांनी सिद्‌कीया राजाला कैद करून+ रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आणलं; तिथे त्याला शिक्षा सुनावण्यात आली. ७ त्यांनी सिद्‌कीयासमोर त्याच्या मुलांना मारून टाकलं. नंतर नबुखद्‌नेस्सरने सिद्‌कीयाचे डोळे फोडले आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला आणलं.+

८ मग पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या शासनकाळाच्या १९ व्या वर्षी, नबुजरदान+ यरुशलेममध्ये आला;+ तो बाबेलच्या राजाचा सेवक असून त्याच्या रक्षकांचा प्रमुख होता. ९ त्याने यरुशलेममधलं यहोवाचं मंदिर,+ राजाचा महाल+ आणि तिथली सगळी घरं जाळून टाकली.+ तसंच, त्याने तिथल्या प्रत्येक प्रतिष्ठित माणसाचं घरही जाळून टाकलं.+ १० मग रक्षकांच्या प्रमुखासोबत असलेल्या खास्द्यांच्या सैन्याने यरुशलेमभोवती असलेली तटाची भिंत पाडून टाकली.+ ११ रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने शहरात उरलेल्या लोकांना बंदी बनवून नेलं. तसंच, त्याने बाबेलच्या राजाच्या बाजूने झालेल्या लोकांना आणि शहरात असलेल्या इतर लोकांनाही बंदी बनवून नेलं.+ १२ पण देशात उरलेल्या काही गरीब व कंगाल लोकांना मात्र त्याने द्राक्षमळ्यांत काम करण्यासाठी आणि सक्‍तीची मजुरी करण्यासाठी मागे ठेवलं.+ १३ खास्दी लोकांनी यहोवाच्या मंदिरात असलेले तांब्याचे स्तंभ+ फोडून त्यांचे तुकडे-तुकडे केले. तसंच, त्यांनी यहोवाच्या मंदिरात असलेल्या तांब्याच्या गाड्या+ आणि तांब्याचा गंगाळ-सागर+ यांचेही तुकडे-तुकडे करून टाकले. त्यानंतर हे सगळं तांबं घेऊन ते बाबेलला गेले.+ १४ याशिवाय, मंदिरात वापरले जाणारे प्याले, फावडी, आग विझवायच्या कातरी, राख काढायच्या बादल्या आणि सर्व तांब्याची भांडी ते घेऊन गेले. १५ तसंच, शुद्ध सोन्या-चांदीने बनवलेली धूप जाळण्याची पात्रं आणि कटोरेही रक्षकांचा प्रमुख घेऊन गेला.+ १६ शलमोनने यहोवाच्या मंदिरासाठी जे दोन स्तंभ, गंगाळ-सागर आणि तांब्याच्या गाड्या बनवल्या होत्या, त्या सगळ्यांच्या तांब्याचं वजन इतकं होतं, की ते मोजताही येत नव्हतं.+ १७ प्रत्येक स्तंभाची उंची १८ हात* असून+ त्यावर तीन हात उंचीचा तांब्याचा कळस होता. कळसाभोवती असलेली जाळी व डाळिंबांची नक्षीसुद्धा तांब्याची होती.+ दुसरा स्तंभही असाच होता.

१८ रक्षकांच्या प्रमुखाने मुख्य याजक सराया,+ सहायक याजक सफन्या+ आणि तीन द्वारपाल यांना बंदी बनवून नेलं.+ १९ तसंच, त्याने सैनिकांवर अधिकारी असलेल्या दरबाऱ्‍याला आणि शहरात असलेल्या राजाच्या पाच खास सल्लागारांनाही बंदी बनवून नेलं; याशिवाय, देशातल्या सैन्याची जमवाजमव करणाऱ्‍या सेनापतीच्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या ६० सामान्य माणसांनाही तो घेऊन गेला. २० या सगळ्यांना घेऊन रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ हा रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आला.+ २१ तेव्हा, बाबेलच्या राजाने त्या सर्वांना हमाथ+ देशातल्या रिब्ला इथे मारून टाकलं. अशा प्रकारे, यहूदाच्या लोकांना त्यांच्या देशातून कैद करून बंदिवासात नेण्यात आलं.+

२२ बाबेलच्या नबुखद्‌नेस्सर राजाने गदल्या+ याला यहूदाच्या देशात मागे ठेवलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नेमलं;+ गदल्या हा अहीकामचा+ मुलगा आणि शाफानचा+ नातू होता. २३ बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी म्हणून नेमलं आहे, हे सर्व सेनाधिकाऱ्‍यांनी आणि त्यांच्या माणसांनी ऐकलं, तेव्हा ते लगेच गदल्याकडे मिस्पा इथे आले; नथन्याचा मुलगा इश्‍माएल, कारेहचा मुलगा योहानान, नटोफा इथे राहणारा तन्हूमेथचा मुलगा सराया आणि एका माकाथी माणसाचा मुलगा याजन्या, हे सर्व आपल्या माणसांना घेऊन गदल्याकडे आले.+ २४ तेव्हा गदल्या त्या सेनाधिकाऱ्‍यांना आणि त्यांच्या माणसांना शपथ घेऊन म्हणाला: “खास्दी लोकांचे सेवक बनायला घाबरू नका. या देशात राहा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचं भलं होईल.”+

२५ मग सातव्या महिन्यात नथन्याचा मुलगा, म्हणजे अलीशामाचा नातू इश्‍माएल+ हा दहा माणसांना सोबत घेऊन आला; तो राजवंशातला होता. त्यांनी येऊन गदल्याला आणि त्याच्यासोबत मिस्पामध्ये असलेल्या यहुद्यांना व खास्दी लोकांना मारून टाकलं.+ २६ तेव्हा खास्दी लोकांच्या भीतीमुळे,+ छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक आणि सगळे सेनाधिकारी इजिप्तला पळून गेले.+

२७ यहूदाचा राजा यहोयाखीन+ याच्या बंदिवासाच्या ३७ व्या वर्षी, अवील-मरोदख हा बाबेलचा राजा बनला. त्याच वर्षाच्या १२ व्या महिन्याच्या २७ व्या दिवशी त्याने यहोयाखीनला तुरुंगातून बाहेर काढलं.+ २८ अवील-मरोदखने त्याला चांगली वागणूक दिली आणि त्याला बाबेलमधल्या इतर राजांपेक्षा जास्त मानाचं पद दिलं. २९ यहोयाखीनने आपले तुरुंगातले कपडे बदलले आणि तो आयुष्यभर बाबेलच्या राजासोबत त्याच्या मेजावर जेवू लागला. ३० यहोयाखीन जिवंत होता तोपर्यंत बाबेलचा राजा त्याला दररोज अन्‍न पुरवत राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा