हिब्रू शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं
गेरा (१⁄२० शेकेल)
०.५७ ग्रॅम
१० गेरा = १ बेकाह
बेकाह
५.७ ग्रॅम
२ बेकाह = १ शेकेल
पिम
७.८ ग्रॅम
१ पिम = २⁄३ शेकेल
शेकेल वजन
शेकेल
११.४ ग्रॅम
५० शेकेल = १ मिना
मिना
५७० ग्रॅम
६० मिना = १ तालान्त
दारिक
(सोन्याचं पर्शियन नाणं)
८.४ ग्रॅम
एज्रा ८:२७
ग्रीक शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं
लेप्टा
(तांब्याचं किंवा कांस्याचं यहुदी नाणं)
१⁄२ क्वॉड्रन
लूक २१:२
क्वॉड्रन
(तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन नाणं)
२ लेप्टा
मत्तय ५:२६
असारियन
(तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन आणि प्रांतीय नाणं)
४ क्वॉड्रन्ट्स
मत्तय १०:२९
दिनार
(चांदीचं रोमन नाणं)
६४ क्वॉड्रन्ट्स
३.८५ ग्रॅम
मत्तय २०:१०
= एका दिवसाची मजुरी (१२ तास)
ड्राख्मा
(चांदीचं ग्रीक नाणं)
३.४ ग्रॅम
लूक १५:८
= एका दिवसाची मजुरी (१२ तास)
डायड्राख्मा
(चांदीचं ग्रीक नाणं)
२ ड्राख्मा
६.८ ग्रॅम
मत्तय १७:२४
= दोन दिवसांची मजुरी
अंत्युखियाचं टेट्राड्राख्मा
सोरचं टेट्राड्राख्मा (सोरचं चांदीचं शेकेल नाणं)
टेट्राड्राख्मा
(चांदीचं ग्रीक नाणं; याला चांदीचं स्टाटेर असंही म्हणतात)
४ ड्राख्मा
१३.६ ग्रॅम
मत्तय १७:२७
= चार दिवसांची मजुरी
मिना
१०० ड्राख्मा
३४० ग्रॅम
लूक १९:१३
= सुमारे १०० दिवसांची मजुरी
पाऊंड (रोमन)
३२७ ग्रॅम
योहान १२:३
‘सुमारे ३०० ग्रॅम शुद्ध जटामांसीचं खूप मौल्यवान असं सुगंधी तेल’