वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास २९:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ हे यहोवा! महानता,+ सामर्थ्य,+ वैभव, ऐश्‍वर्य आणि सन्मान* हे सर्व तुझं आहे.+ कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेलं सगळं काही तुझंच आहे.+ हे यहोवा! राज्यही तुझंच आहे+ आणि तूच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस.

  • स्तोत्र ७२:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो!+

      त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी भरून जावो!+

      आमेन, आमेन.

  • मत्तय ६:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा:+

      ‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव+ पवित्र मानलं जावो.+

  • योहान १२:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” मग आकाशातून असा आवाज ऐकू आला:+ “मी त्याचा गौरव केलाय आणि पुन्हा करीन.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा