-
१ राजे १०:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ पण प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी पाहण्याआधी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. आणि खरंतर मी जे काही पाहिलंय, त्यातलं अर्धंसुद्धा मला सांगण्यात आलं नव्हतं! मी ऐकलं होतं त्यापेक्षा तुमची बुद्धी आणि तुमचं ऐश्वर्य कितीतरी पटीने जास्त आहे.
-