निर्गम ३४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ यहोवाने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “यहोवा, यहोवा, दयाळू,+ करुणामय*+ आणि सहनशील*+ देव; एकनिष्ठ प्रेम*+ आणि सत्याने* भरलेला,+ स्तोत्र ८६:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ हे यहोवा, तू चांगला+ आणि क्षमाशील आहेस;+तुला हाक मारणाऱ्या सर्वांवर तुझं अपार प्रेम* आहे.+ मीखा ७:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+ तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+
६ यहोवाने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “यहोवा, यहोवा, दयाळू,+ करुणामय*+ आणि सहनशील*+ देव; एकनिष्ठ प्रेम*+ आणि सत्याने* भरलेला,+
१८ तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+ तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+