वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल ५:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ परेस म्हणजे, तुमचं राज्य विभागून ते मेदच्या आणि पर्शियाच्या लोकांना देण्यात आलंय.”+

  • दानीएल ७:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ दुसरा प्राणी अस्वलासारखा होता.+ त्याच्या शरीराच्या एका बाजूचा भाग वर उचललेला असून त्याने आपल्या तोंडात दातांच्या मधे तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला असं सांगण्यात आलं: ‘ऊठ, भरपूर मांस खा.’+

  • दानीएल ८:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ मी नजर वर करून बघितलं, तेव्हा त्या नदीसमोर एक एडका+ उभा असलेला मला दिसला. त्याला दोन शिंगं होती.+ ती दोन्ही शिंगं मोठी होती, पण त्यातलं एक शिंग दुसऱ्‍यापेक्षा जास्त मोठं असून ते नंतर उगवलं होतं.+

  • दानीएल ८:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० तू पाहिलेला दोन शिंगांचा एडका म्हणजे मेद आणि पर्शिया यांचे राजे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा