वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १०:२-४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ त्याच्या १२ प्रेषितांची* नावं अशी होती:+ पहिला, शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया,+ जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान,+ ३ फिलिप्प, बर्थलमय,+ थोमा,+ जकात वसूल करणारा मत्तय,+ अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, ४ शिमोन कनानी* आणि ज्याने पुढे येशूचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.+

  • मार्क ३:१६-१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ त्याने निवडलेल्या* १२ जणांची+ नावं अशी: शिमोन, ज्याला त्याने पेत्र असंही नाव दिलं,+ १७ जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान (त्याने त्यांना बोआनेर्गेस असंही नाव दिलं. त्याचा अर्थ “गर्जनेची मुलं” असा होतो),+ १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी* १९ आणि ज्याने पुढे त्याचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.

      मग येशू एका घरात गेला,

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा