२ कारण त्यांच्याबद्दल मी स्वतः साक्ष देतो, की त्यांना देवाबद्दल आवेश तर आहे,+ पण तो अचूक ज्ञानाप्रमाणे नाही. ३ देवाचं नीतिमत्त्व+ न ओळखता स्वतःचंच नीतिमत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे,+ त्यांनी स्वतःला देवाच्या नीतिमत्त्वाच्या अधीन केलं नाही.+