-
मार्क ९:१७, १८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ यावर गर्दीतल्या एकाने उत्तर दिलं: “गुरू, माझ्या मुलामध्ये एक मुका दुष्ट स्वर्गदूत* आहे, म्हणून मी त्याला तुमच्याकडे आणलं.+ १८ तो जेव्हा जेव्हा माझ्या मुलाला धरतो तेव्हा तेव्हा त्याला जमिनीवर आपटतो. मग माझ्या मुलाच्या तोंडातून फेस निघू लागतो, तो दात खाऊ लागतो आणि अगदी गळून जातो. त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची मी तुमच्या शिष्यांना विनंती केली, पण त्यांना ते करता आलं नाही.”
-