वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १०:१९, २०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ पण जेव्हा ते तुम्हाला त्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसं बोलावं किंवा काय बोलावं याची काळजी करू नका. तुम्ही काय बोलावं हे त्या वेळी तुम्हाला सुचेल.+ २० कारण बोलणारे फक्‍त तुम्ही नसून, तुमच्या पित्याची पवित्र शक्‍ती* तुमच्याद्वारे बोलत असते.+

  • योहान १६:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ पण जेव्हा तो सहायक, म्हणजे सत्याची पवित्र शक्‍ती+ येईल तेव्हा तो सहायक तुम्हाला मार्ग दाखवेल आणि सत्य पूर्णपणे समजून घ्यायला मदत करेल. कारण तो स्वतःच्या मनाने बोलणार नाही, तर जे तो ऐकतो तेच बोलेल आणि पुढे घडणाऱ्‍या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगेल.+

  • १ करिंथकर २:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ आता आपल्याला जगाची वृत्ती नाही, तर देवाकडून असलेली पवित्र शक्‍ती मिळाली आहे.+ हे यासाठी, की देवाने आपल्याला प्रेमळपणे दिलेल्या गोष्टी आपण जाणून घ्याव्यात.

  • १ योहान २:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ आणि तुमच्याबद्दल बोलायचं, तर देवाने आपल्या पवित्र शक्‍तीद्वारे* तुमचा अभिषेक केला आहे+ आणि ही पवित्र शक्‍ती तुमच्यामध्ये टिकून राहते. तुम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही; तर तुमचा अभिषेक करण्याद्वारे तोच तुम्हाला सर्व गोष्टी शिकवत आहे.+ तुमचा हा अभिषेक खोटा नाही, तर खरा आहे. त्याद्वारे तुम्ही शिकल्याप्रमाणे, तुमचा अभिषेक करणाऱ्‍याच्या ऐक्यात टिकून राहा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा