वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ९:२४, २५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ तो म्हणाला: “तुम्ही सगळे बाहेर जा. कारण मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. २५ लोकांना बाहेर पाठवल्यावर तो आत गेला आणि त्याने मुलीचा हात आपल्या हातात घेतला.+ तेव्हा ती लगेच उठली.+

  • लूक ७:१४, १५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ त्यानंतर त्याने जवळ जाऊन तिरडीला हात लावला, तेव्हा तिरडी वाहून नेणारे थांबले. मग तो म्हणाला: “मुला, मी तुला सांगतो, ऊठ!”+ १५ तेव्हा तो उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे सोपवलं.+

  • योहान ११:४३, ४४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४३ असं म्हटल्यावर तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “लाजर, बाहेर ये!”+ ४४ तेव्हा जो मेला होता, तो बाहेर आला. त्याच्या हातापायांवर कापडाच्या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या आणि त्याचा चेहरा एका कापडाने झाकलेला होता. येशू त्यांना म्हणाला: “त्याला मोकळं करा आणि जाऊ द्या.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा