२४ तर ते आपल्यासाठीही लिहिण्यात आले आहेत. कारण ज्या देवाने आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्यावर आपला विश्वास असल्यामुळे आपल्यालाही नीतिमान ठरवण्यात येईल.+
१२ तुम्हाला त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये त्याच्यासोबत पुरण्यात आलं+ आणि त्याच्याशी तुमचं नातं असल्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत उठवण्यातही आलं.+ कारण ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्या या सामर्थ्यशाली कार्यावर तुम्ही विश्वास ठेवला.+
२० शांतीच्या देवाने सर्वकाळाच्या कराराच्या रक्ताने मेढरांचा महान मेंढपाळ,+ म्हणजेच आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून उठवलं. आता आमची हीच प्रार्थना आहे, की