वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ८:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ कोण त्यांना दोषी ठरवू शकतं? कोणीच नाही. कारण ख्रिस्त येशू मरण पावला, इतकंच नाही, तर त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलं. आणि तो देवाच्या उजवीकडे+ असून आपल्यासाठी विनंतीही करतो.+

  • फिलिप्पैकर २:९-११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+ १० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी* प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+ ११ आणि देव जो आपला पिता, त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू असल्याचं उघडपणे मान्य करावं.+

  • १ पेत्र ३:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे,+ कारण तो स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा