-
प्रेषितांची कार्यं १७:३०, ३१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३० पूर्वी लोक अज्ञानामुळे असं वागले, पण देवाने त्या काळाकडे दुर्लक्ष केलंय.+ आता तो सगळ्या लोकांना सांगतोय, की त्यांनी पश्चात्ताप करावा. ३१ कारण त्याने एक दिवस ठरवलाय, आणि त्या दिवशी त्याने नियुक्त केलेल्या एका माणसाद्वारे संपूर्ण जगाचा नीतिमत्त्वाने न्याय करायचा+ संकल्प केलाय. आणि त्या माणसाला मेलेल्यांतून उठवून त्याने सगळ्या लोकांना या गोष्टीची खातरी दिली आहे.”+
-