वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १६:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ कारण मनुष्याचा मुलगा आपल्या पित्याच्या गौरवात, आपल्या दूतांसोबत येणार आहे. तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देईल.+

  • फिलिप्पैकर ३:१८, १९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ कारण मी बऱ्‍याचदा सांगायचो तसंच आताही रडून तेच सांगतो, की असे पुष्कळ आहेत जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे* शत्रू असल्याप्रमाणे वागत आहेत. १९ शेवटी त्यांचा नाश होईल. त्यांचं पोटच त्यांचा देव आहे. त्यांचं वैभव मुळात त्यांची लाज आहे आणि त्यांचं मन पृथ्वीवरच्या गोष्टींकडे लागलेलं आहे.+

  • २ तीमथ्य ४:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ तांब्याची कामं करणारा आलेक्सांद्र याने मला खूप त्रास दिला आहे. यहोवा* त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याची परतफेड करेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा