स्तोत्र ११०:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+माझ्या उजव्या हाताला बस.”+ १ पेत्र ३:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे,+ कारण तो स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.+
११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+माझ्या उजव्या हाताला बस.”+
२२ ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे,+ कारण तो स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.+