वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ८:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ १२ मग येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला: “मी जगाचा प्रकाश आहे.+ जो माझ्यामागे चालतो, तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल.”+

  • कलस्सैकर १:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ त्याने अंधाराच्या अधिकारातून सुटका करून+ आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या राज्यात आणलं.

  • १ पेत्र २:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ तुम्ही मात्र, निवडलेले लोक, राजे असलेले याजक, एक पवित्र राष्ट्र+ आणि देवाची खास प्रजा आहात.+ हे यासाठी, की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्‌भुत प्रकाशात आणलं,+ त्याच्या महान गुणांची* तुम्ही संपूर्ण जगात घोषणा करावी.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा