फिलिप्पैकर ४:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ तुमचा समजूतदारपणा+ सर्वांना कळून येऊ द्या. प्रभू जवळ आहे. याकोब ३:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ पण वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध,+ मग शांतिप्रिय,+ समजूतदार,+ आज्ञाधारक, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण,+ सर्वांना समान लेखणारी*+ आणि निष्कपट असते.+
१७ पण वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध,+ मग शांतिप्रिय,+ समजूतदार,+ आज्ञाधारक, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण,+ सर्वांना समान लेखणारी*+ आणि निष्कपट असते.+