वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ५:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या स्वर्गदूतांसमोर तुला ही आज्ञा देतो, की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि कोणताही पक्षपात न करता या सूचनांचं पालन कर.+

  • याकोब ३:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ पण वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध,+ मग शांतिप्रिय,+ समजूतदार,+ आज्ञाधारक, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण,+ सर्वांना समान लेखणारी*+ आणि निष्कपट असते.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा