वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ३:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्‍ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+

  • योहान १:३२, ३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३२ योहानने अशीही साक्ष दिली, की “स्वर्गातून पवित्र शक्‍ती* कबुतराच्या रूपात उतरताना मला दिसली आणि ती त्याच्यावर स्थिर झाली.+ ३३ मलाही त्याची ओळख नव्हती. पण ज्याने मला पाण्यात बाप्तिस्मा द्यायला पाठवलं त्यानेच मला सांगितलं, की ‘ज्या कोणावर तू पवित्र शक्‍ती उतरताना आणि स्थिर होताना पाहशील,+ तोच पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा देणारा आहे.’+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा