वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १५
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्ये पुस्तकाची रूपरेषा

    • १५

      • सुंतेच्या विषयावरून अंत्युखियात वादावादी (१, २)

      • वाद यरुशलेममध्ये प्रेषितांपुढे व वडिलांपुढे मांडला जातो (३-५)

      • वडील व प्रेषित एकत्र जमतात (६-२१)

      • नियमन मंडळाकडून पत्र (२२-२९)

        • रक्‍तापासून दूर राहा (२८, २९)

      • पत्र वाचून मंडळ्यांना प्रोत्साहन मिळते (३०-३५)

      • पौल आणि बर्णबा वेगळे होतात (३६-४१)

प्रेषितांची कार्यं १५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०१-१०२

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. २२

    ५/१५/१९९५, पृ. १२

    १/१/१९९१, पृ. २२

प्रेषितांची कार्यं १५:२

तळटीपा

  • *

    किंवा “ही समस्या.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०२-१०४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९७, पृ. १६

    ५/१५/१९९५, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०४-१०५

प्रेषितांची कार्यं १५:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०५, १०७

प्रेषितांची कार्यं १५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०५-१०६

प्रेषितांची कार्यं १५:७

तळटीपा

  • *

    किंवा “वादावादी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

प्रेषितांची कार्यं १५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “जू.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

प्रेषितांची कार्यं १५:१४

तळटीपा

  • *

    किंवा “पेत्रने.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०२१, पृ. २०-२१

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. २४-२५

    ३/१५/२०१३, पृ. २७-२८

    १/१/१९९१, पृ. २३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०८-१०९

प्रेषितांची कार्यं १५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०८-१०९

प्रेषितांची कार्यं १५:१६

तळटीपा

  • *

    किंवा “मंडप; घर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. ८-९

    १/१/१९९१, पृ. २३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९

प्रेषितांची कार्यं १५:१७

तळटीपा

  • *

    किंवा “विदेशी.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९

प्रेषितांची कार्यं १५:१९

तळटीपा

  • *

    किंवा “मत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९-१११

प्रेषितांची कार्यं १५:२०

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्‍त नीट वाहू दिलं जात नाही.”

प्रेषितांची कार्यं १५:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९, १११

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९५, पृ. ११

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११३

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २६-२७

प्रेषितांची कार्यं १५:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १५:२६

तळटीपा

  • *

    किंवा “जीव.”

प्रेषितांची कार्यं १५:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

    ८/१/१९८६, पृ. ३०

प्रेषितांची कार्यं १५:२९

तळटीपा

  • *

    किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्‍त नीट वाहू दिलं जात नाही.”

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “निरोप घेतो.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३९

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २७

    ६/१५/२००४, पृ. २०-२१, २९

    ६/१५/२०००, पृ. २९

    १/१५/१९९५, पृ. ५-६

    ४/१/१९९२, पृ. २५

    १/१/१९९१, पृ. २३

    २/१/१९८९, पृ. ११

    ३/१/१९८७, पृ. १८

    १२/१/१९८६, पृ. १८

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. १३९-१४०

    बायबल काय शिकवते, पृ. १२९-१३०

    देवाचे प्रेम, पृ. ८७

    रक्‍त, पृ. ४-५, २०, २२

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २१६

प्रेषितांची कार्यं १५:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

प्रेषितांची कार्यं १५:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

प्रेषितांची कार्यं १५:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११४

प्रेषितांची कार्यं १५:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११५

प्रेषितांची कार्यं १५:३४

तळटीपा

  • *

    बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये हे वचन आढळत नाही आणि त्यामुळे ते देवप्रेरित वचनांचा भाग नाही हे स्पष्ट आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११५

प्रेषितांची कार्यं १५:३५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १५:३६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा कदाचित, “कसंही करून परत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११७-११९

प्रेषितांची कार्यं १५:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२०

प्रेषितांची कार्यं १५:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७-८

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२०

प्रेषितांची कार्यं १५:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०११, पृ. २४

    ३/१५/२०१०, पृ. ६, ७-८

    १/१५/२००३, पृ. १९-२०

    ४/१५/१९९८, पृ. २२-२३

    ८/१/१९९३, पृ. २९-३०

    १/१/१९९१, पृ. २३-२४

    ५/१/१९९१, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २३३-२३४

प्रेषितांची कार्यं १५:४०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १५:१-४१

प्रेषितांची कार्यं

१५ मग, यहूदीयाहून काही माणसे आली आणि बांधवांना असे शिकवू लागली: “जोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्रानुसार तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.” २ पण, या विषयावरून पौल आणि बर्णबा यांचा त्यांच्यासोबत बराच मतभेद व वादावादी झाल्यावर असे ठरवण्यात आले, की पौल व बर्णबा आणि इतर काही जणांनी यरुशलेमला जाऊन हा वाद* प्रेषित व वडील यांच्यापुढे मांडावा.

३ त्यामुळे मंडळीने काही अंतरापर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना निरोप दिल्यावर, ही माणसे फेनिके व शोमरोन या प्रांतांतून प्रवास करत गेली; आणि विदेशी लोक कशा प्रकारे परिवर्तन करून देवाकडे वळले, हे त्यांनी तिथल्या बांधवांना सविस्तरपणे सांगितले. यामुळे ते अतिशय आनंदित झाले. ४ यरुशलेमला आल्यावर मंडळीतील बांधवांनी, प्रेषितांनी व वडिलांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. मग पौल आणि बर्णबा यांनी, देवाने त्यांच्या हातून घडवून आणलेल्या अनेक गोष्टींबद्दल त्या बांधवांना सांगितले. ५ पण, परूश्‍यांच्या* पंथातील काही जण, ज्यांनी विश्‍वास स्वीकारला होता, ते आपल्या जागेवरून उठून म्हणाले: “परिवर्तन झालेल्या विदेशी लोकांची सुंता झालीच पाहिजे आणि त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करण्याची आज्ञा दिली पाहिजे.”

६ त्यामुळे, या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रेषित व वडील एकत्र जमले. ७ मग, बरीच चर्चा* झाल्यानंतर पेत्र उठला आणि त्यांना म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझ्या तोंडून विदेशी लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा आणि विश्‍वास ठेवावा म्हणून, देवाने पूर्वीपासूनच तुमच्यामधून माझी निवड केली हे तुम्हाला माहीतच आहे. ८ आणि अंतःकरण जाणणाऱ्‍या देवाने आपल्याप्रमाणेच त्यांनाही पवित्र आत्मा देऊन या गोष्टीची साक्ष दिली. ९ आणि त्याने त्यांच्यात व आपल्यात कोणताच भेदभाव केला नाही; तर, विश्‍वासाने त्यांची अंतःकरणे शुद्ध केली. १० तर मग, आपल्या पूर्वजांना किंवा आपल्यालाही वाहता आलं नाही असं जोखड* या शिष्यांच्या मानेवर लादून, तुम्ही देवाची परीक्षा का पाहत आहात? ११ उलट, त्यांच्याप्रमाणे प्रभू येशूच्या अपार कृपेनेच आपलंही तारण होतं, असा विश्‍वास आपण बाळगतो.”

१२ तेव्हा, जमलेले सर्व लोक शांत झाले आणि देवाने आपल्या हातून विदेशी लोकांमध्ये केलेली अनेक चिन्हे व चमत्कार, यांविषयी पौल व बर्णबा सांगत असलेल्या गोष्टी ते ऐकू लागले. १३ त्यांचे बोलणे संपल्यावर याकोब म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझं ऐका. १४ देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याविषयी शिमोनने* अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलं आहे. १५ आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतसुद्धा तेच म्हटलं आहे: १६ ‘या गोष्टी घडल्यानंतर मी परत येऊन दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभारेन; त्याचे अवशेष मी पुन्हा बांधेन व त्याची पुनःस्थापना करेन, १७ यासाठी की, त्यांपैकी उरलेली माणसं, सर्व राष्ट्रांच्या* लोकांसोबत म्हणजे माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या लोकांसोबत मिळून अगदी मनापासून यहोवाचा* शोध घेतील, असं या सर्व गोष्टी करणारा यहोवा* म्हणतो. १८ त्याने फार पूर्वीच या गोष्टी करण्याचं ठरवलं होतं.’ १९ तेव्हा माझा असा निर्णय* आहे, की देवाकडे वळणाऱ्‍या विदेशी लोकांना आपण त्रास देऊ नये; २० तर, त्यांना असं लिहून कळवावं, की त्यांनी मूर्तींनी दूषित झालेल्या गोष्टी, अनैतिक लैंगिक कृत्ये,* गळा दाबून मारलेले प्राणी,* आणि रक्‍त यांपासून दूर राहावं. २१ कारण दर शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक शहरातील सभास्थांनात मोशेच्या पुस्तकांचं मोठ्याने वाचन करून उपदेश करणारी माणसं प्राचीन काळापासूनच आहेत.”

२२ मग प्रेषितांनी, वडिलांनी आणि संपूर्ण मंडळीने त्यांच्यातील काही निवडलेल्या माणसांना पौल आणि बर्णबा यांच्यासोबत अंत्युखियाला पाठवण्याचे ठरवले; त्यांनी, बर्सब्बा म्हटलेला यहूदा आणि सीला यांना पाठवले, जे बांधवांमध्ये नेतृत्व करत होते. २३ त्यांनी त्यांच्या हाती असे लिहून पाठवले:

“अंत्युखिया, सूरिया आणि किलिकिया इथल्या विदेशी बांधवांना, प्रेषित व वडील अर्थात तुमचे बांधव यांच्याकडून: नमस्कार! २४ आमच्या असं ऐकण्यात आलं आहे, की इथल्या काही बांधवांनी, आम्ही कोणत्याही सूचना दिलेल्या नसताना, काही गोष्टी सांगून तुम्हाला त्रास दिला आणि तुमचा विश्‍वास नष्ट करण्याचा प्रयत्न केला. २५ त्यामुळे, आम्ही काही माणसांना निवडून त्यांना आमचे प्रिय बांधव, बर्णबा व पौल यांच्यासोबत तुमच्याकडे पाठवण्याचं एकमताने ठरवलं आहे. २६ या दोघांनीही, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाकरता आपले जीवन* वाहिले आहे. २७ त्यामुळे, आम्ही यहूदा आणि सीला यांना पाठवत आहोत, म्हणजे तेसुद्धा याच गोष्टी तुम्हाला सांगतील. २८ कारण पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आम्ही या निष्कर्षावर पोचलो आहोत, की पुढील आवश्‍यक गोष्टींशिवाय, इतर कोणत्याही गोष्टींचं ओझं तुमच्यावर लादू नये: २९ मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी,* आणि अनैतिक लैंगिक कृत्ये* यांपासून दूर राहा. या गोष्टींचं तुम्ही काळजीपूर्वक पालन केलं, तर तुमचं कल्याण होईल. आमच्या सदिच्छा सदैव तुमच्यासोबत आहेत!”*

३० बांधवांचा निरोप घेऊन ही माणसे खाली अंत्युखियाला गेली आणि त्यांनी सबंध मंडळीला एकत्र करून त्यांना हे पत्र दिलं. ३१ ते प्रोत्साहनदायक पत्र वाचून बांधवांना अतिशय आनंद झाला. ३२ यहूदा आणि सीला हे संदेष्टे असल्यामुळे त्यांनी बरीच भाषणे देऊन बांधवांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा विश्‍वास दृढ केला. ३३ काही काळ तिथे राहिल्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे बांधवांनी त्यांना सुखरूप पाठवून दिले. ३४ *— ३५ पण, पौल आणि बर्णबा अंत्युखियातच राहून बांधवांना शिकवत राहिले आणि इतर अनेकांसोबत मिळून यहोवाच्या* वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करत राहिले.

३६ काही दिवसांनंतर, पौल बर्णबाला म्हणाला: “ज्या ज्या शहरात आपण यहोवाच्या* वचनाची घोषणा केली होती तिथे परत* जाऊ या व तिथल्या बांधवांची भेट घेऊन त्यांचं कसं चाललं आहे हे पाहू या.” ३७ बर्णबाला कोणत्याही परिस्थितीत मार्क म्हटलेल्या योहानला आपल्यासोबत घेऊन जाण्याची इच्छा होती. ३८ पण, पौलला त्याला सोबत नेण्याची इच्छा नव्हती; कारण, पंफुल्या इथे तो पुढील कार्यासाठी त्यांच्यासोबत न जाता, त्यांना मधेच सोडून निघून गेला होता. ३९ यावरून, त्यांच्यात इतके कडाक्याचे भांडण झाले, की ते एकमेकांपासून वेगळे झाले. बर्णबा मार्कला आपल्यासोबत घेऊन जहाजाने कुप्रला निघून गेला. ४० तर, पौलने सीला यास निवडले आणि बांधवांनी त्याला यहोवाच्या* अपार कृपेच्या स्वाधीन केल्यावर तोही तिथून निघाला. ४१ तो सूरिया व किलिकिया प्रांतातून प्रवास करत व तिथल्या मंडळ्यांचा विश्‍वास दृढ करत गेला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा