वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १३:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला: “तू अतिशय मूर्खपणे वागलास. तुझ्या देवाने, यहोवाने तुला जी आज्ञा दिली होती ती तू पाळली नाहीस.+ तू ती पाळली असतीस, तर यहोवाने इस्राएलवर तुझं राज्य कायम ठेवलं असतं. १४ पण आता तुझं राज्य टिकणार नाही.+ यहोवा आपल्यासाठी असा एक माणूस शोधेल जो त्याच्या मनासारखा असेल.+ आणि यहोवा त्याला आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी नेमेल.+ कारण तू यहोवाची आज्ञा पाळली नाहीस.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा