वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ११५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • फक्‍त देवाचाच गौरव केला जावा

        • निर्जीव मूर्ती (४-८)

        • देवाने पृथ्वी मानवांना दिली (१६)

        • “मेलेले लोक याहची स्तुती करू शकत नाहीत” (१७)

स्तोत्र ११५:१

तळटीपा

  • *

    किंवा “आमचं काही नाही, हे यहोवा, आमचं काही नाही.”

समासातील संदर्भ

  • +यश ४८:११; योह १२:२८
  • +स्तो १३८:२

स्तोत्र ११५:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:१२; गण १४:१५, १६; अनु ३२:२६, २७; स्तो ७९:१०

स्तोत्र ११५:४

समासातील संदर्भ

  • +स्तो १३५:१५-१८; यश ४०:१९; ४६:६; यिर्म १०:३, ४, ८, ९; प्रेका १९:२६; १कर १०:१९

स्तोत्र ११५:५

समासातील संदर्भ

  • +हब २:१९

स्तोत्र ११५:७

समासातील संदर्भ

  • +१शमु ५:३; यश ४६:७
  • +हब २:१८

स्तोत्र ११५:८

समासातील संदर्भ

  • +यश ४४:९
  • +स्तो ९७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९३, पृ. १८

स्तोत्र ११५:९

समासातील संदर्भ

  • +नीत ३:५
  • +अनु ३३:२९; स्तो ३३:२०

स्तोत्र ११५:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१

स्तोत्र ११५:११

समासातील संदर्भ

  • +नीत १६:२०
  • +स्तो ८४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९३, पृ. १८

स्तोत्र ११५:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:२

स्तोत्र ११५:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “पुत्रांची.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१६

स्तोत्र ११५:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ९६:५
  • +स्तो ३:८

स्तोत्र ११५:१६

समासातील संदर्भ

  • +यश ६६:१
  • +उत्प १:२८; स्तो ३७:२९; यश ४५:१८; प्रेका १७:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९३, पृ. १८

स्तोत्र ११५:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ६:५; उप ९:५
  • +स्तो ३१:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९३, पृ. १८

स्तोत्र ११५:१८

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९३, पृ. १८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ११५:१यश ४८:११; योह १२:२८
स्तो. ११५:१स्तो १३८:२
स्तो. ११५:२निर्ग ३२:१२; गण १४:१५, १६; अनु ३२:२६, २७; स्तो ७९:१०
स्तो. ११५:४स्तो १३५:१५-१८; यश ४०:१९; ४६:६; यिर्म १०:३, ४, ८, ९; प्रेका १९:२६; १कर १०:१९
स्तो. ११५:५हब २:१९
स्तो. ११५:७१शमु ५:३; यश ४६:७
स्तो. ११५:७हब २:१८
स्तो. ११५:८यश ४४:९
स्तो. ११५:८स्तो ९७:७
स्तो. ११५:९नीत ३:५
स्तो. ११५:९अनु ३३:२९; स्तो ३३:२०
स्तो. ११५:१०निर्ग २८:१
स्तो. ११५:११नीत १६:२०
स्तो. ११५:११स्तो ८४:११
स्तो. ११५:१२उत्प १२:२
स्तो. ११५:१४उत्प १३:१६
स्तो. ११५:१५स्तो ९६:५
स्तो. ११५:१५स्तो ३:८
स्तो. ११५:१६यश ६६:१
स्तो. ११५:१६उत्प १:२८; स्तो ३७:२९; यश ४५:१८; प्रेका १७:२६
स्तो. ११५:१७स्तो ६:५; उप ९:५
स्तो. ११५:१७स्तो ३१:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ११५:१-१८

स्तोत्र

११५ आमचा नाही, हे यहोवा, आमचा नाही,*

तर तुझ्या नावाचा गौरव कर.+

तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि विश्‍वासूपणामुळे तुझ्या नावाचा गौरव कर.+

 २ “त्यांचा देव कुठे आहे,”

असं इतर राष्ट्रांनी का म्हणावं?+

 ३ आमचा देव स्वर्गात आहे;

त्याला आवडतं ते तो करतो.

 ४ त्यांच्या मूर्ती तर सोन्याचांदीच्या आहेत;

त्या माणसांच्या हातांनी घडवलेल्या आहेत.+

 ५ त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही;+

डोळे आहेत, पण पाहता येत नाही.

 ६ त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही;

नाक आहे, पण वास घेता येत नाही.

 ७ त्यांना हात आहेत, पण स्पर्श करता येत नाही;

पाय आहेत, पण चालता येत नाही;+

त्यांच्या गळ्यातून आवाज फुटत नाही.+

 ८ त्यांना घडवणारे त्यांच्यासारखेच होतील,+

त्यांच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचीही, त्यांच्यासारखीच स्थिती होईल.+

 ९ हे इस्राएल, यहोवावर भरवसा ठेव.+

तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.+

१० हे अहरोनच्या घराण्या,+ यहोवावर भरवसा ठेव.

तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.

११ यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या लोकांनो, यहोवावर भरवसा ठेवा.+

तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.+

१२ यहोवा आपली आठवण ठेवतो;

तो आपल्याला आशीर्वाद देईल.

तो इस्राएलच्या घराण्याला;+

अहरोनच्या घराण्याला आशीर्वाद देईल.

१३ यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या लोकांना;

लहानमोठ्यांना तो आशीर्वाद देईल.

१४ यहोवा तुमची संख्या वाढवेल;

तो तुमची आणि तुमच्या मुलांची* संख्या वाढवेल.+

१५ आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा+

यहोवा देव तुम्हाला आशीर्वाद देवो!+

१६ स्वर्ग तर यहोवाचा आहे,+

पण त्याने पृथ्वी मानवांना दिली आहे.+

१७ मेलेले लोक याहची स्तुती करू शकत नाहीत;+

खाली कबरेत जाणारे कोणीही त्याची स्तुती करू शकत नाहीत.+

१८ पण आम्ही याहची स्तुती करू;

आतापासून सर्वकाळापर्यंत, आम्ही त्याचं गुणगान करू.

याहची स्तुती करा!*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा